

Chhatrapati Sambhaji Nagar News
esakal
पैठणगेट: ‘युद्ध नको, बुद्ध हवा’, अशा घोषणांनी पैठण गेट दणाणले, अमेरिकन साम्राज्यवादाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांनी यावेळी साम्राज्यवादी अमेरिका-इस्राईल यांनी केलेल्या इराणवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. तसेच अमेरिकेच्या युद्धखोर भूमिकेस भारत सरकारने विरोध करावा.