Chatrapati Sambhajinagar Hotel Crisis: व्यावसायिक गॅस बंद; संभाजीनगरमध्ये छोट्या हॉटेलांवर बंद पडण्याची वेळ;गॅस टंचाईचा फटका हॉटेल व्यवसायाला

Large Restaurants Shift to Alternative Cooking Fuels: छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण बंद झाल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय अडचणीत आला आहे. मोठ्या हॉटेलांनी पर्यायी इंधनाचा वापर सुरू केला असला तरी छोट्या हॉटेलांना व्यवसाय बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
Chatrapati Sambhajinagar Hotel Crisis

Chatrapati Sambhajinagar Hotel Crisis

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण बंद करण्यात आल्याने शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय अडचणीत आला आहे. मोठ्या हॉटेलांनी गॅसला पर्याय शोधले असले तरी छोट्या हॉटेलांवर मात्र काही दिवसांसाठी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. सर्वसाधारणपणे हॉटेल व्यावसायिकांकडे दोन ते तीन दिवसांचा गॅस शिल्लक असून तो संपल्यावर अडचण निर्माण होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com