Chhatrapati Sambhajinagar: इमारतींखालील नाले कचऱ्याने तुडुंब;मनपाच्या चुकीची नागरिकांना शिक्षा, स्वच्छ करण्याचे आदेश

Inspection by Municipal Committee: छत्रपती संभाजीनगरमधील इमारतीखालील नाले कचऱ्याने भरले; महापालिकेने इमारती मालकांना स्वच्छता करण्याचे आदेश दिले, अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश.
Chhatrapati Sambhajinaga

Chhatrapati Sambhajinaga

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: मागील काळात महापालिकेने विविध संस्थांशी करार करीत नाल्यांवर इमारती उभारण्यास परवानगी दिली. महापालिकेच्या याच चुकीमुळे दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत परिसरातील वसाहतींत पाणी शिरून नागरिकांची गैरसोय होते. दरवर्षी या इमारतींखालील नाल्यांतील कचरा पूर्णपणे साफ केला जात नाही. आजही स्थायी समिती सभापतींनी पाहणी केली असता शिवसेना भवनसह लीजवर दिलेल्या सर्वच इमारतींखालील नाले कचऱ्याने तुडुंब भरल्याचे निदर्शनास आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com