Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांसह प्रतिनिधींना गोदावरीत जाण्यास मज्जाव; सहायक पोलिस निरीक्षक लोहकरे यांची अरेरावी

Allegations of Police Misbehavior Surface: संभाजीनगरमध्ये गोदावरीत जाण्यास शेतकऱ्यांना मज्जाव केल्याने व पोलिसांच्या अरेरावीमुळे वाद निर्माण झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: जलसंपदा मंत्री नियामक बैठकीसाठी शहरात आले असता, शेतकऱ्यांसह शेतकरी प्रतिनिधींची अडवकणूक केली. बंदोबस्तावरील पोलिसांनी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली. हा प्रकार बुधवारी (ता. आठ) दुपारी बारा ते एकदरम्यान घडला. याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन करण्याची मागणी बुलंद छावातर्फे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com