Chhatrapati Sambhajinagar News: गॅसअभावी हॉटेल्समध्ये चुली पेटल्या; संभाजीनगरात टंचाई गंभीर

Severe LPG Shortage Hits Sambhajinagar Region: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गॅस टंचाईमुळे हॉटेल्समध्ये चुली पेटल्या असून व्यावसायिक संकटात सापडले आहेत. घरगुती सिलिंडरसाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत.
Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: पैठण आणि सिल्लोड तालुक्यांसह संपूर्ण परिसरात सध्या कमर्शिअल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे नागरिक व व्यावसायिक चांगलेच हैराण झाले आहेत. व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक हॉटेल्सच्या स्वयंपाकघरातील गॅस शेगड्या बंद पडल्या असून, व्यावसायिकांना नाइलाजाने पारंपरिक चुलींचा आधार घ्यावा लागत आहे. दुसरीकडे, चक्क पोलिस बंदोबस्तात घरगुती गॅस वाटप करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com