Chhatrapati Sambhajinagar: ‘गुंठेवारी’ला पुन्हा मुदतवाढ; २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दाखल करता येणार प्रस्‍ताव

City Council Discussions and Proposals : छत्रपती संभाजीनगरात गुंठेवारी नियमितीकरणासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रस्ताव आता २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दाखल करता येणार आहेत. शहरातील नियमितीकरणातून महापालिकेला मोठा महसूल मिळाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: राज्य शासनाने डिसेंबर २०२० पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील बांधकामे नियमित केली जात असून, गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रक्रियेला सर्वसाधारण सभेने सोमवारी (ता. २०) सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. आता २१ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव दाखल करता येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com