Chhatrapati Sambhajinagar Karj Mukt Yojana: कर्जमुक्ती समितीकडील १२३ तक्रारींचा निपटारा; जिल्हाभरात ८४, ५१५ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण

123 Complaints Resolved Under Karj Mukti Scheme: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या १४० तक्रारींपैकी १२३ तक्रारींचा निपटारा करण्यात आला.
Chhatrapati Sambhajinagar Karj Mukt Yojana

Chhatrapati Sambhajinagar Karj Mukt Yojana

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर: पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसंदर्भातील येणाऱ्या अडचणींसाठी जिल्हास्तरीय समितीकडे (डीएलसी) १४० तक्रारी आल्या होत्या. यापैकी १२३ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. उर्वरित तक्रारींच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तत्काळ निपटारा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी सोमवारी (ता.३१) दिली. पीककर्जासंदर्भातील सर्व बॅंक अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Farm Loan Waiver Scheme 2026
Punyashlok Ahilyadevi loan waiver
Maharashtra farmer loan waiver latest news
Farmer Loan Waiver 2026
Marathi News Esakal
www.esakal.com