Chhatrapati Sambhajinagar News: महावितरणची झाडांवर कुऱ्हाड; नागरिक संतप्त, कारवाईची जोरदार मागणी

Tree Cutting Sparks Public Anger: छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणने सिडको परिसरात झाडतोड केल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: एकीकडे नागरी वसाहतींमधील खुल्या जागा व उद्याने विकसित करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत असतानाच महावितरणने शुक्रवारी (ता.२०) सिडको एन-१ मधील खुल्या जागेवरील उपयोगी झाडांवर निर्दयीपणे कुऱ्हाड चालवली. याविषयी सोसायटीतील नागरिकांनी संताप व्यक्त करत महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com