Chhatrapati Sambhajinagar: नव्या कंपनीचा मुहूर्त पुन्हा हुकला!; कचऱ्याची जबाबदारी सध्यातरी रेड्डीवरच

New Garbage Collection Company Delayed: छत्रपती संभाजीनगरमध्ये कचरा संकलनासाठी नवीन कंपनीची सुरुवात पुन्हा लांबली आहे. रेड्डी कंपनी सध्या जबाबदारी हाताळत आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी महापालिकेने गुजरातच्या वेस्टर्न इमॅजिनरी ट्रान्सकॉर्न या कंपनीची नियुक्ती केली. एक एप्रिलपासून नव्या कंपनीचे काम सुरू होणार होते. पण, शहरातील कचरा संकलन केंद्रांचे काम रखडल्याने कंपनीच्या कामाचा मुहूर्त पुन्हा एकदा लांबणीवर पडला.

आणखी आठ ते दहा दिवसांनंतर नव्या कंपनीचे काम सुरू होण्याची शक्यता असून, तोपर्यंत रेड्डी कंपनीकडे जबाबदारी राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com