

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहराची तहान भागवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या २,७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या योजनेअंतर्गत मुख्य पाइपलाइनवर बसवण्यात आलेले एअर व्हाॅल्व्ह तांत्रिक कौशल्याऐवजी प्रशासनाच्या अजब नियोजनाचा नमुना ठरत आहेत.