Chhatrapati Sambhainagar: इतिहास वस्तुसंग्रहालयात वारशाचा अनमोल ठेवा; विद्यापीठ ; विद्यार्थी, संशोधकांसाठी संशोधन व ज्ञानाचे केंद्र

From Stone Age to Maratha and Mughal Era : छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इतिहास वस्तुसंग्रहालय विद्यार्थ्यांसाठी संशोधन व ज्ञानाचे केंद्र आहे.
Chhatrapati Sambhainagar

Chhatrapati Sambhainagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक शहर या शहरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण वस्तुसंग्रहालये आहेत. पुरातत्त्व खाते, महापालिका, विद्यापीठ यांची संग्रहालये तर आहेतच. पण, शहरातील काही हौशी मंडळींनीही नानाविध गोष्टींचा संग्रह करीत खासगी छोटेखानी संग्रहालये बनवली. त्यातील काही वस्तुसंग्रहालयांची ओळख करून देणारी ही मालिका. उन्हाळ्याच्या सुटीत बच्चेकंपनीला आणि मोठ्यांनाही हे ऐतिहासिक खजिने वेगळा आनंद देतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com