Chhatrapati Sambhajinagar: मुख्य पाइपलाइनची वेल्डिंग निखळली; नव्या योजनेतील चाचणीला अडथळा, रविवारी होणार दुरुस्ती

Chhatrapati Sambhajinagar ₹2,740 Crore Water Project Delayed: कारकीनजवळील या दोषामुळे रविवारपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार असून, प्रशासन २०० एमएलडी पाणी शहरात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहराच्या २,७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या २,५०० मिलीमीटर व्यासाच्या पाइपलाइनची चाचणी घेतली जात आहे. या चाचणीला शुक्रवारी (ता. २८) ब्रेक लागला. कारकीनजवळ मुख्य पाइपलाइनची वेल्डिंग निखळल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जीव्हीपीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांना धक्का बसला. या प्रकारामुळे चाचणीला ब्रेक लागला. निखळलेली वेल्डिंग दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, रविवारपर्यंत (ता. २९) हे काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com