Chhatrapati Sambhajinagar: ठणठणाटात पाच तास पाणी बंद!; छावणी परिषदेच्या लिकेजमुळे जुन्या शहराचा पुरवठा विस्कळित

Chhatrapati Sambhajinagar City Water Supply Disruption: छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा गळतीमुळे विस्कळीत; छावणी परिषदेच्या जलवाहिन्यांवरील शटडाउनमुळे जुन्या शहराचे पाणी ५ तास बंद. नागरिकांची संताप व्यक्त.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: जलवाहिन्यांवरील गळत्या बंद करण्यासाठी घेण्यात आलेल्या शटडाउनमुळे शहरात सध्या पाण्याचा ठणठणाट आहे. त्यात मंगळवारी (ता. १२) रेल्वेस्टेशन रोडवरील महापौर बंगला परिसरातील छावणी परिषदेच्या पाइपलाइनवर लागलेली गळती बंद करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी जुन्या शहराचा पाणीपुरवठा पाच तास बंद करण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com