

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: एकीकडे ऑरिक, डीएमआयसीसारख्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या विकासात भर पडत आहे. अशातच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत नियोजित नागरी, औद्योगिक आणि व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली.