archana mahajan and rudrani devare
sakal
- दिव्या तौर
छत्रपती संभाजीनगर - दोन मैत्रिणींच्या घट्ट मैत्रीने व्यवसायाचे स्वप्न पाहिले अन् एक यशस्वी पर्यावरणपूरक स्टार्टअप उभा राहिला. त्यामध्ये शेतात केळी काढल्यानंतर उरलेल्या खोडापासून मिळणाऱ्या फायबरचा वापर करून त्या सॅनिटरी नॅपकिन, बेबी डायपर, टिश्यू पेपर यांसारख्या अनेक पर्यावरणपूरक वस्तू तयार करतात.