Chhatrapati Sambhajinagar : रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश...

Chhatrapati Sambhajinagar : भाजपचे नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत (शिंदे गट) पक्षात प्रवेश घेतला.
sanjana jadhav
sanjana jadhavsakal
Updated on: 

कन्नड : भाजपचे नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत (शिंदे गट) पक्षात प्रवेश घेतला. त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com