Sanjay Agarwal : धान्य घोटाळा करून लपला कर्नाटकातील रिसॉर्टमध्ये! संशयित संजय अग्रवालला कलबुर्गी येथून घेतले ताब्यात

Food Scam : मुंबईतील संजय अग्रवाल, जो एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत धान्य घोटाळ्यात मुख्य आरोपी होता, त्याला कर्नाटकमधील एका रिसॉर्टमधून अटक करण्यात आली. त्याला विशेष न्यायालयात हजर करून १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले गेले.
Sanjay Agarwal
Sanjay Agarwalsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : करोडी शिवारातील श्री गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशनच्या गोदामात आढळलेल्या एकात्मिक बालविकास योजनेच्या तांदूळ व डाळीच्या साठ्याप्रकरणी संशयित मुख्य आरोपी संजय भगीरथमल अग्रवाल (रा. मुंबई) याला दौलताबाद पोलिसांनी अखेर अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com