Guardian Minister :छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळावे, यासाठी शिवसेना शिंदे आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर यात शिंदे गटाने बाजी मारली. मंत्री संजय शिरसाट आता जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळावे, यासाठी शिवसेना शिंदे आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर यात शिंदे गटाने बाजी मारली. मंत्री संजय शिरसाट आता जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत.