Medical Student: व्यसनमुक्तीचा संकल्प, महिला सुरक्षेची शपथ; सातारा परिसरातील श्रीयश प्रतिष्ठान’मध्ये सकाळ आणि पोलिस दलाचा उपक्रम
Anti Addiction: सातारा परिसरातील पाच महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी ‘व्यसन करणार नाही, करूही देणार नाही’ असा संकल्प केला. महिला सुरक्षा आणि समाजप्रबोधनासाठी पोलिस दलासह व्यसनमुक्ती जागर मोहिमेत सहभाग नोंदवला.
सातारा परिसर : ‘व्यसन करणार नाही, करूही देणार नाही, मादक पदार्थांपासून दूर राहीन’ असा निर्धार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी घेतला आणि समाजप्रबोधनासाठी आपला वाटा उचलण्याचा संकल्प केला.