
खुलताबाद : गंगापूर-खुलताबाद विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खचून न जाता आगामी काळात योग्य दिशा घेणार असून, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आगामी सर्व निवडणुका आघाडी करून लढविण्याचा विचार असल्याचे मत आमदार सतीश चव्हाण यांनी सोमवारी दोन व्यक्त केले.