

Education Research
sakal
छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक मुलांच्या मेंदूची कार्यपद्धत वेगळी आहे. त्यानुसार ते शिकतात. त्यांना या पद्धतीनुसार शिकवले तर शिक्षण अधिक प्रभावी ठरते, असा निष्कर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थिनी शेख सायमा शकील यांच्या संशोधनातून समोर आले.