Shalarth Scam: ‘एसआयटी’ पुढील आठवड्यात संभाजीनगरात; विभागातील १४ हजार शालार्थ आयडी संचिकांची होणार कसून चौकशी
SIT to Camp in Chhatrapati Sambhajinagar: शालार्थ प्रणालीत नियमबाह्य नोंदी करून कोट्यवधींचा पगार लाटणाऱ्यांवर एसआयटीची मोठी कारवाई सुरू होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तळ ठोकून १४ हजार आयडी संचिकांची तपासणी केली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : नियम धाब्यावर बसवून शालार्थ प्रणालीत नावे समाविष्ट करून कोट्यवधींचा पगार लाटणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष चौकशी पथक (एसआयटी) पुढील आठवड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये तळ ठोकणार आहे.