Chhatrapati Sambhajinagar: अवैध वाहतुकीने घेतला तरुणाचा बळी; शेंद्रा एमआयडीसी परिसरातील घटना; चालक फरार

Fatal Hit-and-Run at Shendra MIDC: शेंद्रा एमआयडीसी परिसरात भरधाव हायवाने २२ वर्षीय तरुणाला धडक दिली; चालक फरार, पोलिस तपास सुरू, अवैध वाहतुकीवर प्रशासनाला प्रश्न
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

चित्तेपिंपळगाव: शेंद्रा एमआयडीसी परिसरात भरधाव हायवाने दुचाकीस्वाराला दिलेल्या जोरदार धडकेत २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता. ५) दुपारी चारच्या सुमारास शेंद्रा औद्योगिक वसाहतीत अलाइन कंपनीजवळ घडली. अपघातानंतर हायवाचालक वाहन सोडून पसार झाला. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com