Chhatrapati Sambhajinagar: शेंद्रा चौकात रस्त्यावर ऑइल सांडले, दुचाकीस्वार घसरले; १५-२० जण घसरून जखमी, काहींना गंभीर मार

Oil Spill Causes Multiple Motorbike Accidents in Shendra: शेंद्रा चौक, जालना रोडवर रस्त्यावर ऑइल सांडल्याने १५-२० दुचाकीस्वार घसरले. काहींना गंभीर दुखापत, अग्निशमन दलाने रस्ता साफ केला, तपास सुरू.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

चित्तेपिपंळगाव: जालना रोडवरील शेंद्रा चौकात मंगळवारी (ता. पाच) रात्री नऊच्या सुमारास मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडल्याने तब्बल १५ ते २० दुचाकीस्वार घसरून पडले. यात अनेक जण जखमी झाले. काहींना किरकोळ दुखापत झाली असली, तरी काही जणांना गंभीर मार लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com