Chhatrapati Sambhajinagar: कात्रीने कान कापून वृद्धेचे दागिने ओरबाडले; शिल्लेगावात चोरट्यांचा धुडगूस

Elderly Woman Targeted; Ear Jewelry Cut with Scissors: गंगापूर तालुक्यातील शिल्लेगावात चोरट्यांनी मध्यरात्री वृद्ध महिलेवर हल्ला करून कान कापले आणि १.४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

शिल्लेगाव: गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या एका कुटुंबावर हल्ला चढवून दीड लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले. अत्यंत क्रूरता दाखवत चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या कानातील दागिने ओरबाडण्यासाठी चक्क कात्रीचा वापर करून कान कापल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com