Chhatrapati Sambhajinagar: शिंदे सेनेच्या नेत्यावर हल्ला; हिंमत असेल तर भेटायला ये म्हणाला, भेटताच मजाक केला म्हणत गळाभेट घेऊन चाकूने भोसकलं

Shinde Sena Leader Attacked in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेच्या उपजिल्हाप्रमुखावर भेटीच्या बहाण्याने चाकू हल्ला करण्यात आला. आरोपीविरोधात गंभीर गुन्हा दाखल असून पोलिस तपास सुरू आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शिंदे सेनेच्या उपजिल्हाप्रमुखाला महावीर चौकात भेटायला बोलावून त्यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी (ता. २४) मध्यरात्री घडली. अंबादास आसाराम म्हस्के (वय ५५, रा. म्हस्के गल्ली) असे जखमी पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, राम शेषराव बोडखे (रा. टीव्ही सेंटर) असे आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com