

Leopard attack Beed
sakal
शिरूरकासार : तालुक्यातील रूपूर शिवारात डोंगरपट्ट्यातील कपाशीच्या शेतात कापूस वेचणी करत असताना बुधवारी (ता.२१) सकाळी बिबट्याने एका महिलावर झडप घालून तिला जखमी केल्याची घटना घडली. यावेळी जवळपास इतर शेतकरी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.