
शिऊर : ७६ व्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी) नवी दिल्ली येथील इंडिया गेटवर होणाऱ्या परेडचे साक्षीदार होण्यासाठी १० हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यात शिऊर (ता. वैजापूर) येथील सरपंच किरण विजय झिंजुर्डे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.