Chh. Sambhaji Nagar News : पाइपच्या गोदामाला भीषण आग; ९० लाखांची हानी

Pachod News : शॉर्टसर्किटमुळे मध्यरात्री भीषण आग; अग्निशमन उशिराने पोहोचल्याने संपूर्ण गोदाम खाक
Pachod News
Pachod NewsSakal
Updated on

पाचोड : धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड येथे रविवारी (ता.१५) मध्यरात्री सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे पीव्हीसी पाइपच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत सुमारे ९० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com