

Chhatrapati Sambhajinagar
esakal
चित्तेपिंपळगाव: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी शिवारात शुक्रवारी (ता. १७) पहाटे पावणेसहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात श्री क्षेत्र गुंज येथील कालिदास ऊर्फ नारायण बोरीकर महाराज (वय ६८, रा. गुंज) यांचा जागीच मृत्यू झाला.