Chhatrapati Sambhajnagar News:सिडकोत चाकूचा धाक दाखवून मोबाइल हिसकावला; नागरिकांनी दाखवले धाडस

Mobile Snatching Incident Near Sidco Bus Stand: सिडको बसस्थानकाजवळ चाकूचा धाक दाखवून मोबाइल हिसकावण्याची घटना घडली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Chhatrapati Sambhajnagar News

Chhatrapati Sambhajnagar News

esakal

Updated on

सिडको: येथील बसस्थानकाजवळ एका ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये एका विधिसंघर्षग्रस्त मुलाने चक्क प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून मोबाइल हिसकावत पळ काढला. याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत मुलाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना रविवारी (ता.१५) रात्री साडेदहालाच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com