Chhatrapati Sambhajinagar: पडदा कधी उघडणार, वारंवार मुदतवाढ ;प्रेक्षकांची प्रतीक्षा लांबणीवर; संत तुकाराम नाट्यगृहाचेच ‘नाट्य’!

Renovation Work and Planned Improvements: सिडको संत तुकाराम नाट्यगृह नूतनीकरण, प्रकल्प विलंब, प्रेक्षक प्रतीक्षा. स्मार्ट सिटी अंतर्गत सुधारणा, AC, स्टेज, ध्वनी आणि खुर्च्या सुधारणा, पण काम अद्याप पूर्ण नाही.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

सिडको: स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहराचा कायापालट करण्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. पण, अनेक महत्त्वाचे प्रकल्प प्रशासकीय अडथळ्यांच्या गर्तेत अडकले आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे सिडको भागातील संत तुकाराम नाट्यगृह. या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. आता हे काम म्हणजे एक ‘नाट्य’ बनल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com