Sambhajinagar News: सिल्लोडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर; महसूल पथकाने हॉटेलवर कारवाई केली

Sillod Revenue Department Raids Hotels for Illegal Gas Use: सिल्लोड महसूल विभागाने घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या हॉटेल्सवर सोमवारी (ता. १६) धडक कारवाई केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वळण रस्ता आणि भराडी येथील हॉटेल्समधील अवैध सिलिंडर जप्त करण्यात आले. प्रशासनाने अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.
Sambhajinagar News

Sambhajinagar News

esakal

Updated on

सिल्लोड : गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा फायदा घेत घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्या हॉटेल्सवर सिल्लोड महसूल विभागाने सोमवारी (ता. १६) धडक कारवाई केली.

व्यावसायिक सिलिंडरची टंचाई असताना अनेक हॉटेलचालक अवैधपणे घरगुती सिलिंडर वापरत असल्याचे समोर आल्याने प्रशासनाने हा पवित्रा घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com