Former Mayor Nafisa Begum Sattar Passes Away
esakal
छत्रपती संभाजीनगर : माजी मंत्री, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा नफिसा बेगम अब्दुल सत्तार (वय 60) यांचे आज, मंगळवारी (ता.17) पहाटे निधन झाले. अनेक महिन्यांपासून त्या आजारी होत्या.