Chhatrapati Sambhajinagar: तलाठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न; पंचनामा करताना प्रकार; सिल्लोडमध्ये वाळू माफियांची वाढली मुजोरी

Attempted Attack on Talathis During Sand Inspection: सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथे वाळू माफियांच्या हल्ल्याचा धक्कादायक प्रकार; तलाठ्यांना टिप्परने चिरडण्याचा प्रयत्न, महसूल संघटनेने कडक कारवाईची मागणी केली.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

सिल्लोड: तालुक्यातील बोरगाव कासारी येथे अवैध वाळूसाठ्याचा पंचनामा करण्यासाठी गेलेल्या दोन तलाठ्यांवर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. टिप्परने चिरडण्याचा प्रयत्न केल्याने एक तलाठी थोडक्यात बचावला. या घटनेच्या निषेधार्थ तलाठी व महसूल संघटनेने सोमवारी (ता. ३०) उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण यांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com