Sillod Crop Damage: सिल्लोडची नजर अंदाज पैसेवारी ४; तालुक्यातील अकरा मंडळांची परिस्थिती सारखीच
Farmers Crisis: तालुक्याची नजर अंदाज पैसेवारी ४८ काढण्यात आली आहे. महसूल विभागाने तालुक्यातील पैसेवारीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी पाठविला आहे.
सिल्लोड : तालुक्याची नजर अंदाज पैसेवारी ४८ काढण्यात आली आहे. महसूल विभागाने तालुक्यातील पैसेवारीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी (ता.३०) पाठविला आहे.