Chhatrapati Sambhajinagar: तहसीलदार गैरहजर, कारभार वाऱ्यावर; डिजिटल स्वाक्षरी बंद झाल्याने प्रमाणपत्रांचे काम ठप्प, सिल्लोडकर त्रस्त

Digital Signatures Disabled Amid Corruption Probe: सिल्लोड तहसील कार्यालयात तहसीलदार अनुपस्थित, डिजिटल स्वाक्षरी बंद; नागरिकांची उत्पन्न दाखले व प्रमाणपत्रे ठप्प, प्रशासन त्रस्त.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

सिल्लोड: तालुक्याच्या महसूल विभागाला सध्या मोठी घरघर लागल्याचे चित्र आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सलग कारवायांमुळे तहसील कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे. एकीकडे भ्रष्टाचाराचे धाडसत्र सुरू असताना, दुसरीकडे स्वतः तहसीलदार सलग तीन दिवसांपासून कार्यालयातून गायब असल्याने प्रशासकीय गाडा रुतला आहे. परिणामी, सर्वसामान्यांची कामे पूर्णपणे खोळंबली असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com