Sillod Truck Accident

Sillod Truck Accident

sakal

Sillod Truck Accident: ट्रक नाल्यात उलटून महिला ठार; सिल्लोड कन्नड मार्गावरील दुर्घटना, नऊ जण जखमी

Truck Accident: सिल्लोड-कन्नड मार्गावरील धानोरा फाट्याजवळ ट्रक नाल्यात उलटून एका महिलेचा मृत्यू तर नऊ जण जखमी झाले. वीज खांबाला धडक लागून तारा तुटल्याने बचावकार्य कठीण झाले; पोलिसांनी तत्परतेने जखमींना बाहेर काढले.
Published on

सिल्लोड : ट्रक (आयशर) नाल्यात उलटून महिलेचा मृत्यू, तर नऊ जण जखमी झाल्याची घटना सिल्लोड- कन्नड मार्गावरील धानोरा फाटा येथे शुक्रवारी (ता. २०) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com