

online temple puja booking process: तळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या डिसेंबरमधील सिंहासन पूजेसाठी भाविकांनी अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करावी, असे आवाहन मंदिर संस्थानने केले आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगण आणि अन्य राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक कुलाचार व कुलधर्मासाठी तुळजापूरला येतात.