Chh. Sambhajinagar : मुलाचा गेला जीव; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Doctor Charged medical negligence : वेदांत बाल रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहा डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
doctor
doctor sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : डॉक्टरांनी २६ एप्रिल ते ६ मे दरम्यान सूतगिरणी चौकाजवळील वेदांत बाल रुग्णालय व क्रिटिकल केअर सेंटर येथे केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे पाच वर्षीय चिमुकला दगावला होता. या प्रकरणात चिमुकल्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २७) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com