GHATI College : दालनाएवढे लक्ष वसतिगृहावर द्यायला हवे होते; घाटी परिसरातील स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित

Hostel Accident : घाटी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात स्लॅब कोसळल्याची घटना सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करते.
GHATI College
GHATI Collegesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील स्लॅब कोसळल्याचा प्रकार समोर आला होता. सुदैवाने यात कुणाला इजा झाली नाही. यावर अधिष्ठातांनी त्यांच्या दालनाच्या दुरुस्तीवर जेवढे लक्ष दिले, तेवढे लक्ष वसतिगृहावर दिले असते, तर हा प्रकार घडला नसता, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com