

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: कधी काळी जुन्या शहरातून शहर बस त्याही ४२ सीटर धावत होत्या. पण, कालांतराने रस्ते अरुंद झाले व जुन्या शहरातील शहर बस बंद पडल्या. महापालिकेने काही वर्षांपूर्वी जुन्या शहरात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली. त्यासाठी विद्यमान सभापती व तत्कालीन नगरसेवक अनिल मकरिये यांनी पुढाकार घेतला होता.