Soygaon Road: एक रस्ता, दोन नेते आणि ४० वर्षांनंतर मंजुरी!; सोयगाव तालुक्यातील कामाच्या श्रेयासाठी अब्दुल सत्तार- इद्रीस मुलतानी यांच्यात स्पर्धा

40-Year-Old Road Project Finally Gets Approval: सोयगाव तालुक्यातील ४० वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याला वन विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार आणि इद्रीस मुलतानी यांच्यात कामाच्या श्रेयावरून राजकीय स्पर्धा रंगली आहे.
Soygaon Road

Soygaon Road

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: विधानसभेच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघावर गेल्या वीस वर्षांपासून वर्चस्व राखून असलेले विद्यमान आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि नव्यानेच त्यांना आव्हान देऊ पाहणारे भाजपचे राज्याचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांच्यात सध्या राजकीय स्पर्धा सुरू आहे. मतदारसंघातील विकास कामांवरून या दोघांत श्रेयाची स्पर्धा रंगल्याचे दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com