ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

ST NCMC Card, Senior Citizen Concession, ₹60 Extra Deduction छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटीच्या सवलत योजनांसाठी एनसीएमसी कार्ड गुरुवारपासून अनिवार्य करण्यात आले.
ST Bus NCMC Card

ST Bus NCMC Card

ESakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर, : एसटी महामंडळाच्या सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठीर गुरुवारपासून (ता. एक) प्रवासी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आले. मात्र, अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. प्रवासादरम्यान कार्डवरून तिकिटाची रक्कम कटल्यानंतरही खात्यातून अतिरिक्त ६० रुपये वजा झाल्याचा प्रकार समोर आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com