

bike theft news,
Sakal
viral unusual crime news India: चोराने जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) डॉक्टरची दुचाकी लांबविली. डॉक्टरने पोलिसांत धाव घेऊन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. घटनास्थळाच्या पंचनाम्यासाठी पोलिस आले. पण, त्यापूर्वीच चोराने दुचाकी पुन्हा त्याच ठिकाणी आणून ठेवल्याचे दिसले. या प्रकाराने पोलिसांसह तक्रारदार डॉक्टर आचंबित झाले.