
छत्रपती संभाजीनगर : मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक अडचण जाणवू नये, या हेतूने राज्य शासनाने ‘सुकन्या समृद्धी’ योजना सुरू केली. छत्रपती संभाजीनगर विभागात १ एप्रिल ते ३० ऑक्टोबर दरम्यान १ लाख ३२ हजार १२४ पालकांनी आपल्या मुलीचे खाते उघडून गुंतवणूक सुरू केली.