Chhatrapati Sambhajinagar: ‘स्वदेश’ उपक्रमातून शाळांचा कायापालट; माजी विद्यार्थ्यांकडून बहिरगाव जि.प. शाळेला अकरा लाखांची वर्गखोली

Alumni Contribution: A Model for Social Responsibility: ‘स्वदेश’ उपक्रमांतर्गत बहिरगाव जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने ११ लाखांची नवीन वर्गखोली उभारली गेली. ग्रामीण शिक्षणाला नवी उभारी.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: ग्रामीण भागातील शाळा सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘स्वदेश’ उपक्रमाला माजी विद्यार्थ्यांचा मोठा हातभार लागत आहे. कन्नड तालुक्यातील बहिरगाव येथील जिल्हा परिषद शाळेसाठी निवृत्त प्राध्यापक व माजी विद्यार्थी प्रा. रामराव सखाराम पवार यांनी तब्बल ११ लाख रुपये खर्चून सुसज्ज वर्गखोली उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या दातृत्वामुळे शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com