Chhatrapati Sambhajinagar: टाकळी राजेराय: निजाम राजवटीचा वैभवशाली वारसा लुप्त होण्याच्या मार्गावर

Majestic Havelis and Courthouses in Decay: खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथील निजाम राजवटीतील ऐतिहासिक वास्तू आणि वारसा आज देखभालीअभावी नाशाच्या मार्गावर आहे
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

टाकळी राजेराय: निजाम राजवटीत एकेकाळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय येथील ऐतिहासिक वारसा आज देखभालीअभावी अखेरच्या घटका मोजत आहे. वैभवशाली इतिहास लाभलेल्या या वास्तूंची मोठी पडझड झाली असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे हे वारसास्थळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com