

Maharashtra Education
sakal
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना-अनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ५ डिसेंबरला ‘शाळा बंद’ आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा केली.