

Temghar Dam
esakal
पिरंगुट: लवार्डे (ता.मुळशी) येथील टेमघर धरणातील पाणी साठा पन्नास टक्क्यावर पोचला आहे. या साठ्यावर पुणेकरांची एक महिन्याची तहान भागणार आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार , परिसर व पाणलोटक्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने या धरणात आज बुधवारी (ता.२२) रोजी सकाळी ४८.९१ टक्के पाणी साठा झाला आहे.